अण्णाभाऊसाठे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त तसेच जनसेवक तथा संस्थापकरुग्णसेवकरक्तमित्रग्रुप #आकाशभाऊजामनिक यांच्या #वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
प्रतिनिधी@नरेंद्र इंगळे बाळापूर
कोरोणा काळातही रुग्णांची रक्ता अभावी होणारी हेंडसाळ बघता याची जाण ठेवून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले..या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी येथील डॉ.श्रीराम चोपडे सर, डॉ. तपस्या भारती मॅम, डॉ.स्नेहल राजपूत,शिल्पा तायडे,विद्या कवहळे, निळकंठ मांडेकर, अंकुश जमदाडे, अनिल जाधव, अजित भगत, यांनी सहकार्य केले तर रोहीतभाऊ वाघ, संतोष ढाकरगे,प्रफूल करवते,अमरदीप करवते, भारत सोनवडकर यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

