Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काशिविशवेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

Responsive Ad Here

सतिष बोरसे  .        


 महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे खूपच चांगले कार्य करण्यात आले, आज वसुंधरेवर वृक्ष लागवड करणे हे गरजेचे असून त्यांना जगवणे सुद्धा महत्वाचे आहे म्हणून आज अमळनेर तालुक्यातील शिवसैनिक यांनी काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात वृक्ष लागवड केली,व त्यांचे संगोपन होऊन ते चांगल्या प्रकारे वाढावेत म्हणून काळजी ही घेण्यात आली. व जवळ कोविड सेंटर असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये व कोरोना हा महा भयंकर रोग पसरू नये म्हणून परिसरात जंतू नाषक फवारणी अंमळनेर शिवसेना महिला आघाडी तर्फे करण्यात आली.या वेळी तालुका प्रमुख विजय पाटील,शहर प्रमुख संजय पाटील,माजी नगरसेवक राजू फाफरेकर, कु.उ.बा.समिती संचालक महेश देशमुख,नितीन निळे,युवा सेना उपजिल्हा अधिकारी श्रीकांत पाटील,शिक्षक सेनेचे ता.अध्यक्ष संदिप बोरसे, विद्यार्थी सेनेचे माजी शहरप्रमुख रामचंद्र परब,विजय पाटील,युवा सेना शहर अधिकारी आकाश परदेशी,भरत जाधव,रामदास जाधव,शाम सोनार व असंख्य शिवसैनिक, व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हा संघटिका सौ मनीषा ताई परब तालुका प्रमुख सौ. संगिता ताई शिंदे,शहर संघटिका सौ.उज्वला ताई कदम,उपशहर सघटिका सुनिता माने विभाग प्रमुख शुभांगी राणे मॅडम,.    कला बाई पाटील,शांताबाई पाने,लता कोळी यांनी केले होते.