Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धरणे आंदोलनास शिवसेना व युवासेना च्या वतीने जाहीर पाठिंबा

Responsive Ad Here
काशिनाथ शिंदे प्रतिनिधी जामनेर

आज दिनांक ०३ -७-२० शुक्रवार रोजी पेट्रोल-डिझेलच्या अन्यायकारक दरवाडी विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धरणे आंदोलनास शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर दादा पाटील यांच्या आदेशावरून शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने पाठिंबा देण्यात आला याप्रसंगी शिवसेना पक्षाचे प्रतिनिधी

म्हणून युवा सेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे मनोहर पाटील युवा तालुका प्रमुख विशाल भाऊ लामखेडे माजी युवा उपजिल्हा प्रमुख एडवोकेट भरत जी पवार जामनेर शिवसेना शहर प्रमुख पवन माळी उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे शाखाप्रमुख सुनील गायकवाड महेंद्र बिराडे आधी सर्व शिवसेना व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.