Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त कळाशी गावात वृक्षारोपण

Responsive Ad Here
गौरव टोळे@प्रतिनिधी दर्यापूर

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त कळाशी येथे वृक्षारोपण करण्यात आले
बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगळं करायची संकल्पना कळाशी वाशियांचा मनात होती काही भागात रुक्ष कमी असल्यामुळे वातावरण बिगडत  आहे सर्व ठिकाणी वृक्ष लावण्याची फार आवश्यकता आहे बच्चु कडू यांचा वाढदिवस साजरा होईल आणि त्या निमित्ताने गावात वृक्षलागवड पण होईल यानिमित्ताने गावकऱ्यांनी वृक्षारोपण

 केले. त्यावेळी वृक्ष मित्र परिवार महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक अध्यक्ष यांच्याकडून 30 वृक्ष देण्यात आले  झाडे लावा झाडे जगवा असं नुसतं म्हटल्याने होणार नाही आता वेळ आली आहे कृती करण्याची असे या वेळी सांगण्यात आले  वृक्षलागवड करताना अभिषेक गावंडे गौरव आवारे आदित्य राणे अभिषेक लांडे  संदीप चक्रनारायण सागर राणे अजय इंगळे अनुप राणे चेतन ईसळ चेतन कुटेमाटे व सर्व कळाशी वाशी हजर होते.