Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नोबेल हेल्थ ग्रुप च्या वतीने औषधे मास्क सँनिटायझर च वाटप

Responsive Ad Here
प्रतिनिधी @ गौरव टोळे

कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून कोरोनाचा संकटकाळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषधे वाटप काल बाबळी येथे कंटेटमेंट झोन मध्ये.केले काही दिवसापूर्वी करोणा संक्रमित व्यक्ती आढळून आल्याने संपूर्ण बाबळी वासी चिंताग्रस्त झाले ह्या सर्व परिस्थितीमध्ये लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही समाजसेवक आपले योगदान देत अर्सनिक अल्बम थर्टी ह्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप कंटेनमेंट झोनमध्ये करण्यात आले कोरोणा या महामारी विषयी माहिती व जनजागृती डॉक्टर वसीम व त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही मोहीम राबविण्यात आली डॉक्टर वसीम यांचे योगदान गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असते त्याच्या पूर्वसंध्येला हा कॅम्प काल यशस्वीरित्या संपन्न झाला नोबेल  हेल्थ  ग्रुप दर्यापूर च्या वतीने औषध, मास्क  व सॅनिटायजर च सुद्धा  वाटप काल नोबेल हेल्थ ग्रुपच्या वतीने बाभळी येथील कॅटेन्मेन्ट  झोन व बफर झोन मध्ये मा.मुख्याधिकारी न.प.दर्यापूर यांच्या परवानगी ने होमिओ औषध आर्सेनिक अल्बम  30 ,सॅनिटायजर व मास्क चे वाटप करण्यात आले औषधाचे वाटप डॉ.वासिद.अजिंज खान शेख,संस्थाअध्यक्ष, उपाध्यक्ष डॉ.मो.युनूस, सचिव शाहिद फरहान ,कोषाध्यक्ष शोएब अख्तर,आज़िज़ खान,शादाब अन्वर,उमेर काजिम ,असलंम शाहिद,तथा   डॉ.आफरीन शेख. होमिओ तज्ञ ह्या उपस्थित होत्या .झोन मधील सर्व रहिवासीयांनी ह्याचा लाभ मिळाला हा उपक्रम राबविला बाबत न.प.आरोग्य सभापती श्री.शादत खा पठाण यांनी सर्व ग्रुप चे व डॉक्टरांचे  कौतुक केले.