Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रिधोरा येथे पंचशिल क्रीडा मंडळा तर्फे वृक्षारोपण

Responsive Ad Here

प्रतिनिधी  रिधोरा @ पंकज इंगळे 


रिधोरा :- आज गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये कोरोना या महामारीने थैमान मांडले आहे  आपला अकोला जिल्हा सुद्धा या कोरोना सारख्या  महामारी विषाणूच्या प्रसारामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रस्त झालेला आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन पंचशिल क्रिडा मंडळ रिधोरा च्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा असा नवीन उपक्रम मंडळाच्या युवकांनी हाती घेऊन आपल्या  महाराष्ट्र राज्यामधील आपल्या अकोला जिल्हामध्ये  बाळापूर तालुक्यातील पंचशिल क्रिडा मंडळ रिधोरा च्या  वतीने गावाच्या नदीकाठी  100  झाडे लावण्यात आली त्या वेळी उपस्थित मंडळाचे युवक उमेश जयदेवराव दंदी, सुजय सुभाष दंदी, बाळापूर तालुका अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा बाळापूर तालुका उपाध्यक्ष पंकज सुभाष इंगळे ( पत्रकार ), सुमित देवानंद दंदी, प्रेम भानदास सिरसाट, प्रविण महादेव गवई, मयुर भिमराव दंदी, प्रमोद विश्वास कांबळे, गोलू राहुल दंदी, सुदिप दिलीप दंदी, ( होमगार्ड ) सौरव प्रविण दंदी,  यश विजय दंदी, इत्यादी युवकांनी आपल्या हस्ते  एक एक झाड लावून  वृक्षारोपण केले .