प्रमोद देशमुख रिपोटर..
अमरावती जिल्ह्यातील तहसिल नांदगाव खंडेश्वर. अंतर्गत सामाजिक वनिकराणाचे दुलक्ष असल्याने ,गत दोन वर्षा अगोदर पासुण गटग्रामपचांयत येनस.
ते कंझरा व येनस ते कानस अशा दोन्ही साईड मिळुन मणरेगा अंतर्गत प्रत्येक साईड वर 1000 वृक्ष रोपे लावण्यात आली दुसल्या साईड वर ही1000 अशी रोपे लावण्यात आली, परंतु भ्रष्टाचारांच्या नशेत गोरख धंदा सुरु असतांना कामावर पाच मजुर असुन सुद्धा, कधि जणावरे असतात .आणि मिरा 71 तणनाशक झाडा भोवती चार्चिग पंपच्या साह्याने मारण्यात आल्याचे चित्र समोर आहे..कामावर मजुर असतांना तणनाशकचा वापर कशाला हा प्रश्न जण माणसात चर्चित आहे,तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी येनस ते कानस रोडवर येऊण पाहणी करुण गावकऱ्यांचा वतीने कार्यवाहीची मागणी होत आहे,एका साईड वर1000 झाडे आहे.आणि कामावर मजुर पण आहे. हे सर्व असताना जणावरे हे सुद्धा चित्रायमध्ये दिसत आहे.

