Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देवा ग्रुप पातुर फाऊंडेशनच्या वतीने मास्क वाटप व वृक्षारोपन करण्यात आले

Responsive Ad Here
पातुर ता.प्रतिनिधी/मुकेश हातोले


पातुर : देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई ठाणे हा सामाजिक कार्यातून सर्वदूर छत्तीस जिल्ह्यामध्ये या ग्रुपने आपले अस्तित्व तयार करून तरुण युवकांचे मन जिंकले आहे या ग्रुपचे मुंबई येथील संस्थापक अध्यक्ष सुजित ढोले उर्फ पंप्या भाई , तानाजी मोरे, अविनाश उर्फ गोटया भाई खोडसे, प्रदीप पाटील, मॅक्स खोडसे, यांनी देवा ग्रुप फाउंडेशन उभारून अनेक गोरगरीब, सामाजिक, मजूर वर्ग, करिता मुंबई ठाणे येथून सुरुवात करून सर्वदूर महाराष्ट्रा मध्ये तरुण युवकांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये देवा फाउंडेशन या माध्यमातून शाखा निर्माण करून आपले सामाजिक कार्य करण्याचे ठरविले व आज अकोला जिल्ह्यातील पातुर शहरामध्ये देवा ग्रुप फाउंडेशन चे कार्यकर्ते यांनी गाडगेवाडी मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण केले व प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे, कोरोणा महामारी चा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क चे वाटप डॉक्टर, नर्सेस, आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच केले, उपस्थित गरोदर महिला यांना मास्क दिले , या वेळी देवा फाउंडेशन ग्रुपचे सर्व सदस्य व पदाधिकारी, सम्राट तायडे, छोटू शिंदे, देवा दशवंतराव, प्रदीप चव्हाण, श्याम बोंबटकार, दिनेश गवई, महेश तायडे, अमित घोडके, मोहित घोडके, योगेश जाधव, सागर सय्यद, देवा अवचार, कुणाल चौरे, श्याम पुरुषोत्तम, हर्षल देशमुख, प्रदीप येलकर, गौरव गिरे ,रामा पुरुषोत्तम , सनी कांबळे, छोटू ठाकरे, अभी शिरसाट, राज तायडे, प्रतीक पातोंड, उमेश दर्यापूरकर, सौरभ तायडे, हरिओम आमले, अमोल सातव, सोनू भराडाऀ, या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.