जामनेर प्रतिनिधी@ काशिनाथ शिंदे
सध्या कोरोना च्या महामारी ने त्रस्त आहे या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत उद्योगधंदे अजूनही पूर्वपदावर आले नाहीत बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करीत आहे या दुहेरी संकटाचा सामना करताना जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे सात ०७जून २०२० पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून आतापर्यंतची ही दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर ९,१२ रुपये तर डिझेलमध्ये 11.1 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे देशभरात पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर 88 :३३ रुपयांच्या पुढे गेलेले आहेत तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त महाग आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्यांचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार करून देशाअंतर्गत इंधनाचे
दर ठरवले जात असताना सध्या ती पारदर्शकता राहीली नाही 2014 मध्ये पेट्रोल उत्पादन शुल्क ९:४० रुपये तर डिझेल ३:५६ रुपये होते सध्या हे शुल्क पेट्रोल पंपावर ३१:९८ रुपये तर डिझेल 31.८3 अशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण या प्रश्नी सदर होऊन निवेदन माननीय भारताचे राष्ट्रपती नवी दिल्ली यांच्याकडे सादर करावे ही विनंती या वेळेस उपस्थित शरद त्र्यंबक पाटील अध्यक्ष जामनेर तालुका काँग्रेस कमिटी मुलचंद धनसिंग नाईक प्रदेश सदस्य गणेश राजाराम झाल्टे शहराध्यक्ष मुसा पिंजारी अल्पसंख्याक शहर प्रमुख राहुल सिंग रमेश पाटील सरचिटणीस शरद नारायण पाटील रफिक मौलाना सुभाष प्रकाश खाटीक विश्वनाथ नामदेव शिंदे युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील अडवोकेट भरत पवार युवासेना उप जिल्हाप्रमुख भगवान कीमा चव्हाण संजय नारायण निकम एस टी इंटर अध्यक्ष शिवराम रामजी पाटील शेतकरी पप्पू पाटील राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पवन माळी शहर प्रमुख शिवसेना काशिनाथ शिंदे उपशहर प्रमुख शिवसेना सुनील गायकवाड शिवसेना शाखाप्रमुख फिरोज बॅग ्रल्हाद पांडुरंग बोरसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना व युवासेना यांचा जाहीर पाठिंबा जामनेर तहसीलदार साहेब यांना निवेदन.

