किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
वडगाव (काटी) तुळजापूर जि उस्मानाबाद येथील बाळासाहेब रामलिंग साखरे(३८)या गरिब अपंग मेंढपाळ धनगराला मेंढ्या शेळ्या चारत असताना गावातीलच गावगुंडानी विना कारण लाथाने काठिने बेदम मारहाण केली आहे असेच जर धनगरांनावर हल्ले होत राहीले तर यांना कोन जाब विचारनार,
त्या दोन गावगुंडांनी अपंग मेंढपाळावर जिवघेणे हल्ला केला आहे तरी त्या गावगुंडांना त्वरीत अटक करा अन्यथा धनगर समाज युवा मल्हार सेना राज्यभर रस्स्यावर उतरणार असा इशारा मा.प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महा.राज्य यांनी आहे

