आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 332 रुग्ण आढळले
नवी मुंबईत एकूण टेस्ट : 70123
आज पॉझिटिव्ह रुग्ण : 332
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : 18481
एकूण निगेटिव्ह रुग्ण : 20178
तपासणी अहवाल प्रलंबित : 121
आज बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 213
एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 14286
विभागवार कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या
बेलापूर : 46
नेरुळ : 78
वाशी : 19
तुर्भे : 23
कोपरखैरणे : 60
घणसोली : 45
ऐरोली : 54
दिघा : 07
आज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नोंदीत एकूण रुग्ण : 213
विभागवार बरे झालेले नागरिक संख्या
बेलापूर : 18
नेरूळ : 72
वाशी : 16
तुर्भे : 26
कोपरखैरणे : 35
घणसोली : 32
ऐरोली : 10
दिघा : 04
