Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी श्री. भारत भाऊ किर्तने यांची बिन विरोध निवड

Responsive Ad Here

भारत  किर्तने@वासिंद  प्रतिनिधि.


लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे संस्थापक श्री.अभिजित शिवाजी खरे,राष्ट्रीय अध्यक्ष श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर व महाराष्ट्र अध्यक्ष श्री समीर सय्यद यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ते तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय परिषद् व बी हयुमन फाउंडेशनचे राष्ट्रीय महासचिव श्री.भारत भाऊ किर्तने यांची महाराष्ट्र राज्य सचिव पदी बिन विरोध नियुक्त्यी करण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

        कलाक्षेत्रातील प्रत्येक घटकाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या पुढील वाटचालीस त्यांचा हातभार असेल अशी आम्ही आशा बाळगतो.