प्रतिनिधी@ गणेश तडसे
वाशिम जिल्हा शेलू बु गाव ..सैनिकांनी सीमेवरून केले गावाचे खरेखुरे संरक्षण पत्नी सरपंच पती हा भारतीय सेना मध्ये सीमेवर ड्युटी बजावत असून पत्नीला सहकार्य केले म्हणून गावातील जनतेची सेवा म्हणून कोरोना च्या महामारी च्या काळात गावात एकदम काटेकोर नियम लावून बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रॉपर विलगीकरण लक्षात ठेवून सार्वजनिक ठिकानावर गर्दी न होऊ देणे घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर करणे जपून या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई करून आतापर्यंत सुरक्षित ठेवले गेले।

