युवाशक्ती फौंडेशन तर्फे आज जी.एम. फौंडेशन संचालित कोविड सेन्टरला राम मंदिरच्या भूमिपूजनाचा शुभ व प्रतिनिधी गणेश तडसे.. 05/08/2020 ऐतिहासिक औचित्य साधून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या मध्ये कोविद सेंटर मधील कोरोना पॉझिटिव्ह महिला व बहिणींनी सहभाग नोंदविला. रांगोळीचे परीक्षण सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष श्री.सचिनजी नारळे यांनी केले. या वेळी जी.एम.फौंडेशनचे आरोग्यदूत व कोविद सेंटरचे सर्वेसर्वा श्री.अरविंदजी देशमुख, युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, शिवाजी पाटील, मनोज जंजाळे, अक्षय जाधव, पियुष तिवारी, पियुष हसवाल इत्यादी उपस्थित होते. प्रथम, द्वितीय व तृतीय या प्रकारे ३ बक्षीस श्री.नारळे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. या वेळी श्री.नारळे यांनी राम मंदिर विषयी सविस्तर माहिती उपस्थितींना दिली.या रांगोळी स्पर्धेने रुग्णांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.आजचा दिवस इतिहासात स्वर्ण अक्षरात लिहण्यात येईल. रामल्लाच्या आशीर्वादाने लवकर कोरोना ही महामारी नाहीशी हो हि प्रार्थना. जय श्री राम. भारत माता की जय.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers

