Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजेच नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब...!

Responsive Ad Here

लातूर जिल्हा प्रतिनिधी @ रवि बिजलवाड


स्वतःला कोरोनाची लागण झाली असुन उपचार घेत आहेत सद्या तरी सुद्धा हॉस्पिटल मधून आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हि सामाजिक बांधिलकी जपत कु.रेणुका दिलीप गुंडरे हिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारुन या ठिकाणी खुप मोठा धीर व सांत्वन म्हणुन गुंडरे परिवाराला छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ना.संजय बनसोडे यांनी रेणुका गुंडरे होकर्णा (ता.जळकोट) या मुलीला 21,000आर्थिक रोख रक्कम व किराणा 5000रु.अशा स्वरुपाची तात्काळ मदत केली.कु.रेणुका दिलीप गुंडरे या मुलीची पुर्ण शिक्षणाची जबाबदारी स्विकारलेली आहे.
यावेळी श्री.अर्जुनमामा आगलावे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळकोट,श्री.विठ्ठल चव्हाण तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळकोट, होकार्णा गावचे जनसेवक माधव भुरे,अशोक (अण्णा)डांगे, गोविंद ब्राह्मणा,संग्राम पाटील,चंद्रशेखर पाटील,गोविंद(मामा)माने, राष्ट्रवादीचे युवा नेते गजानन पाटील,नितीन धुळशेट्टे,दत्ता मुगावे,चंद्रकांत मोरे,राजुभाऊ डांगे,आकाश वाघमारे, विक्रम पटने नवा देवकते,दत्ता मोरे,लक्ष्मण तगडमपल्ले,दिगंबर पाटील बापूराव दिवाणजी,केरबा सावकार विलास मरशिवणे,शाम ढोबळे व तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.