Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

माजी राष्ट्रपतीना कोरोनाची लागण उपचारासाठी रुग्णालयात दाखल.......

Responsive Ad Here

 प्रतिनिधी @गणेश तडसे

 अनेक मोठ्या नेत्यांना कोरोनव्हरची लागण झाल्याच्या वृतांपैकी आता स्वता.. माजी राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांनी माहिती दिली कोरोना ची लागण झाल्याची  माहीत  समोर  आली   आहे  स्वता: माजी राष्ट्पतीनि सोमवारी टुविट करून माहिती दिली आहे की तो  कोरोना पोझीटीव्ह असल्याचे आढळले आहे  त्यांनी।  आपल्या। संपर्कातील  लोकांना  कोविड -1 19 'test  चाचणी घेण्यास सांगितले आहे  ट्विटमध्ये लिहीले आहे  की   आज।  दुसऱ्या  प्रक्रियसाठी। रुग्णालयात  गेल्यानंत। मला कळले  की मला कोविड  1-19 ची लागण झाली आहे. मी  गेल्या आठवड्यात माझ्याशी संपर्क  साधलेल्या लोकांना स्वतःला एकटे ठेवण्यासाठी  आणि त्यांची कोविड -1 test चाचणी घेण्याचे आवाहन केले आहे ..यापूर्वी गृहमंत्री अमीत शहा  .पेट्रोलियम मंत्री।  धर्मेंद्र प्रधान।  आणि जल  जलसंदा मंत्री  आणि जल संपदा मंत्री   अर्जून मेघवाल .हे दिखील   राज्याभिषेक   झाल्याचे निष्णन  झाले असून।  त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.