Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धामणगाव येथील सच्चा माणूस हरपला

Responsive Ad Here

प्रा.सागर गाडेकर@ग्रामीण प्रतिनिधी येवला

येवला तालुक्यातील धामणगाव येथील प्रतिष्ठित घराण्यातील अशोक राधु वाळुंज यांचे दिनांक 31-07-2020 रोजी सकाळी राहत्या घरी सकाळी ठीक 7.00 वाजेच्या दरम्यान  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दरम्यान सकाळी उठल्यानंतर घरच्यांना दूध घेऊन येतो असे सांगितले परंतु अचानक छातीत दुखू लागल्याने घरासमोर असलेल्या बाजीवर झोपले तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले लहान मुलगा ज्ञानेश्वर यांनी येवला येथे गायकवाड हॉस्पिटल येथे उपचारा साठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले अशोक वाळुंज यांनी येवला तालुक्यात गेली चाळीस वर्ष निस्वार्थ व प्रामाणिकपणे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले सेवापुर्ती नंतर आपला वेळ नातवंड यांच्यासोबत घालवत असे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी आहे मोठा मुलगा नाशिक येथे इंजिनीयर लहान मुलगा न्यानेश्वर कॉन्ट्रॅक्टर आहे तरी  त्यांच्या जाण्याने संपूर्ण धामणगाव मध्ये शोककळा पसरली.