शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी अयोध्येत भूमिपूजन होणार असल्याने त्या धर्तीवर शेंदुर्णीत पोलिसांनी शिवसेना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व विविध धार्मिक संघटनांची बैठक बोलावून मंदिर भूमिपूजन कार्यक्रम अयोध्येला होणार असला तरी परिसरात शांतता व सुव्यवस्था नांदावी याकरता तसेच कोणाचा प्रादुर्भाव वाढू नये या करिता सदर उत्सव हा शांततेने वफार गर्दी न करता साजरा करण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे यांनी केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद संघटनांनी दिला
काल दुपारी ठीक साडे बारा वाजता शेंदुर्णी च्या पुरातन श्रीराम मंदिरात शिवसेनेच्या वतीने आरती व महापूजा करण्यात आली मात्र त्यात पाच भक्तांनाच प्रवेश देण्यात आला पूजाअर्चा झाल्या नंतर प्रसाद वाटण्यात आला या वेळी शिवसेना शहर अध्यक्ष संजय सूर्यवंशी माजी शहर प्रमुख अशोक बारी सोनू नेरपगार ए संजय पाटील व मंदिराचेट्रस्टी व पुजारी देवेंद्र पारकर उपस्थित होते