आज दिनांक 4 औरंगाबाद जिल्ह्यातील आखरी टॉक टिटवी हे गाव या गावांमधील शेतकरी यांच्या शेतातील राहते घर जळले असून तरीही नुस्कान अशी झाली तीस पाईप तुषार 30 20 20 13 10 थैल्या गट नंबर 46 असून या शेतामध्ये नुस्कान झालेली आहे तरीही कमीत कमी अंदाजे रक्कम एक लाखापर्यंत नुस्कान झाली असून तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची नुसकान भरपाई अशोक माधव चव्हाण यांची नम्र विनंती आहे पंचनाम्याच्या वेळेस सरपंच ताराचंद सरीचंद राठोड उपसरपंच कनीरामभाऊ गुलदार जाधव गावातील पोलीस पाटील ज्ञानेश्वर राठोड कोतवाल शंकर काळे यांनी स्वतः पाहणी करून गावातील नागरिक परसराम जाधव गावातील रोजगार सेवक संदीप वसंत जाधव राजू राठोड हे सर्व उपस्थित असून पंचनामा कोतवाल कडे देण्यात आला आहे
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
