Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वेंगुर्ला नगराध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली ‘हि’ मागणी

Responsive Ad Here

 प्रतिनिधी@गणेश तडसे 


वेंगुर्ला : दि. १० : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिळालेले प्रोत्साहनपर बक्षिसाची रक्कम स्वच्छता कार्यक्रमाव्यतिरिक्त शहरातील इतर पायाभूत विकासकामांवर खर्च करण्यास सुधारीत आदेश व्हावेत अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. सिधुदुर्ग दौ-यावर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर यांनी भेट घेऊन वेंगुर्ला शहराच्या विकासकामांबद्दल सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन सादर केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत सर्वोत्कृष्ट काम केले आहे. मागील ३ वर्षात केलेल्या या कामगिरीसाठी प्रोत्साहनपर भरघोस असे सव्वा सहा कोटी रुपयांचे बक्षिस प्राप्त झाले आहे. सदरील बक्षिसाची रक्कम वितरीत करतेवेळी शासनाकडून ती खर्च करण्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना ठरवून दिल्यानुसार त्या रक्कमेचा वापर स्वच्छता व त्यांच्या प्रचार प्र