Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

24 तारखे पंर्यत पेरणीची घाई करू नये - पंजाब डख

Responsive Ad Here

 


24 तारखे पंर्यत पेरणीची घाई करू नये .

☀️ 17,18,19 💥☀️काही भागात सूर्यदर्शन. 


🟣19,20,21,2 2, या तारखेत राज्यात पडणार पाउस ! . 


🟣28 आक्टोबर राज्यात हुडहुडी (थंडी)

पंजाब डख                               

CTC-ATDअंशकालिन शिक्षक 14/10/20 वेळ 21:40


 माहितीस्तव👇

🟣 जर तर एखादा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वरूण राजाचा मुक्काम वाढेल नसता थंडीला सूरवात होइल .


 15,16 ऑक्टोबर विदर्भ,मराठवाडा, दाक्षिण महाराष्ट्र ,उत्तर-महाराष्ट्र . तूरळक भागात जोरदार पाउस पडेल


🟣  16,17,18,19 ऑक्टोबर  ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र  ,विदर्भ , मराठवाडा ,पाउस होईल.  _

  

☀️💥☀️💥 17,18,19 ला काही भागात सूर्यदर्शन होइल.  👇

    🟣  या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी  असेच चित्र  पहावयास मिळेल.

 

 🟣 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

  

🟣 दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे . 


शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.


 पंजाब डख

हवामान अभ्यासक

रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य

गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि      परभणी(मराठवाडा)

14/10/20