Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत चा हलगर्जी पणा भोवला एक 7 वर्षाचा बालक डेंग्यू झाला

Responsive Ad Here

प्रतिनिधी@ गजानन वरखेडे



ग्राम कोल्हाडी ता. बोडवड जिल्हा जळगाव  येथील ग्रामपंचायत चे  कामचुकार आणि 8 दिवसातून एकदा ड्युटीवर येणारे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत चे सरपंच यांच्या कामचुकार पणामुळे येथील जितेंद्र कवळकर यांच्या घरासमोर असलेल्या गटारीची वेळोवेळी कंप्लेंट करून सुद्धा या कामचुकार लोकांनी त्याची एकदा सुद्धा दाखल घेतली नाही त्यामुळे त्यांच्या 7 वर्षाच्या मुलाला आज जामनेर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याची सर्व प्रकारची टेस्ट करण्यात आली आणि त्यात त्याची डेंग्यू ची टेस्ट ही + आली त्यामुळे या छोट्याश्या आणि निष्पाप बालकाला  ह्या फुकट खाऊ लोकांच्या हलगर्जी पणाचे परिणाम भोगावे लागत आहेत असेच जर यापुढे चालत राहिले तर सर्व गावात हा रोग पसरण्यास काही वेळ लागणार नाही कारण या गावातील प्रत्येक गल्लीतील गटारी अश्याच साचलेल्या असतात आणि त्यांच्या साफसफाईचे बिल हे प्रत्येक महिन्याला काढलेले असते असे तेथील काही ग्रामपंचायत सदस्याचे म्हणणे आहे त्यामुळे तेथील नागरिक सुद्धा  आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत