Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सम्राट अशोक सेना तर्फे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन

Responsive Ad Here


जिल्हा प्रतिनिधी:पंकज शिरसाट अकोला जिल्ह्यातील तेल्हारा यामधील मौजे तळेगाव बाजार ता.तेल्हारा जि.अकोला येथील १९ वर्षीय युवती निकिता सुरेश हिवराळे युवतीवर  दि.२२ ऑक्टोबर रोजी ४० वर्षीय इसमाने  जातीयवादी हेतूने विनयभंग केला. व आरोपीने छेड काढून घरात घुसून जिवे मारण्याची धमकी दिली.या दबावाखाली येऊन मानसिक स्थिती मुळे  या युवतीने आत्महत्या केली.याकरिता सम्राट अशोक सेना (आकाश भाऊ शिरसाठ ) सेनेतर्फे आज उपविभागीय कार्यालय अकोट भेट घेऊन निवेदन सुपूर्त केले.तसेच सर्व बाबीचा गांभीर्याने लक्ष घालून शासनानेअॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत येणारा निधीपीडितेच्या कुटुंबाला तात्काळ देण्यात यावा, व तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सम्राट अशोक सेनेकडून करण्यात आली.सदर निवेदन सादर करण्यासाठी सम्राट अशोक सेनेचे संस्थापक आकाश भाऊ शिरसाट, अनिरूध्द तेलगोटे, लखन भाऊ इंगळे, महेश तेलगोटे, विक्की भाऊ तेलगोटे,आशिष रायबोले,नितीनभाऊ तेलगोटे, अमन भाऊ गवई, सुखत वानखडे,दिनेश सरकटे,यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले.