Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

छगनराव भुजबळांच्या याच्या वाढ दिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध कार्यक्रमाचे नियोजन

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी



आज महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.ना.छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद एरंडोल शहर व तालुका कडून आदिवासी वस्तीत आवश्यक किराणा मालाचे किट व फळवाटप करण्यात आले.सुरुवातीला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले.यावेळी समता परिषेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, मुरलीधर महाजन, रविंद्र माळी, भारती काळे, गजानन महाजन, एरंडोलचे तालुकाध्यक्ष अरुण महाजन, गजानन महाजन,शहराध्यक्ष सागर महाजन,गोकुळ महाजन,कैलास महाजन,उपनगराध्यक्ष योगेश महाजन,प्रसाद महाजन,राजधर महाजन,प्रमोद महाजन,प्रफुल्ल माळी, राकेश कंडारे, अनिल महाजन, गोपाल महाजन,कमलेश महाजन,विकी देशमुख, सचिन महाजन,मोहन महाजन,समाधान निकम, गोपाल महाजन,कल्पेश महाजन आदि पदाधिकारी उपस्थित होते.