Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अपंग जनता दल सामाजिक संघटणा महाराष्ट्रच्या वतीने.आज नादगांव खंडे येथे कार्यकारर्णी जाहीर

Responsive Ad Here

प्रदिप रघुत प्रतिनीधी

 अमरावती जिह्यातील प्रत्येक तालुक्यातील अपंग   जनता दल सामाजिक महाराष्ट्र संघटणा असुण दिवसे गणिक अपंगावरील होत असलेला अन्याय व अपंगाना शासकिय कार्यालयात होणारा त्रास या साठी आज संघटणेची गरज म्हत्वाची आहे,कारण गरीबाचा  कैवारी कोण,अशातच अपंगाचा कैवारी हा .तालुक्यावर असणे गरजेचे आहे.कारण आज नाव अपंगाना सुंदर दिले (दिव्यांग)पण हा दिव्यांग जर एखाद्या तहसिल किवा बाॅकेत किवा बस मध्ये याचा वाली कोणी नाही आज आमच्या अपंग बाधवांची व्यथा हि त्याच्या आई आणि परिवारालाच माहीत.काही अपंग असे आहेत कि त्यांचे 40वर्षाचे वय होवुण त्यांना घरकुल नाही,बिना अट राशन द्या या साठी सतत धरणे आदोलन सुरु असताना या सरकार मायबापाला जाग नाही.अंतोदय कार्ड बणविण्यासाठी कर्मचारी त्यांना स्वताच्या नावाचा 

आठ अ आणा म्हणुन सागतो.अशा परिश्थितीत आमचा दिव्यांग त्रासुण आपला घरी वापस येतो.कीती तरी अपंगाची व्यथा जाणुन जर घेतली तर त्या अपंगाच्या आई म्हणतो यांचा साभांडतरी कशी करु यांसाठी अशी ओरड ती करत असतो,याला जबादार फक्त शासण आज आमदार,खासदार यांना अंदाजी 80 हजाराच्यावर  पगार सुरु त्यांनतर पेन्शन लागु कारण त्यांना पगाराची सत्तत गरज आहे.अपंगबाधवाना मात्रं 1000 हजार.आणि वाढत्या महागाईत 1000 रुपांया मध्ये काय होतो.अशा अनेक समस्यांना अपंग हा.नेहमी विचारात असतो,त्यासाठी अपंगाच्या समस्स्या ह्या तात्काल निकाली काढाव्या  .व होणाल्या त्रासा पासुण बचाव व्हावा या साठी प्रत्येक तालुक्यावर जिल्ह्यावर कार्यकार्णीला अपंग नेते अनिस शेख,मयुर मेश्राम राज्य अध्यक्ष यांच्या उपश्थितीत आज उपजिल्हा अध्यक्ष म्हणुन मुतलीब चाऊस.तर नांदगाव खंडे,सचिव पदी प्रशांत कठाणे,शहापुर यांची निवड करण्या आली.तेव्हा वरिष्ठांच्या उपस्थितीत त्यांना पुष्पगुच्छं व नियुक्ती पत्र देण्यात आले.