Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात युवासेना व शिवसेना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

Responsive Ad Here

प्रतिनिधी 

येथील  कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात  युवासेना जामनेर  गोपाल दर्जी फाउंडेशन जळगाव  यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती व पोलीस प्रशिक्षण शिबीर मार्गदर्शन शिबिर  संपन्न झाले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ श्री  मनोहर पाटील होते तर प्रमुख पाहुणे व शिबिरासाठी मार्गदर्शक श्री  गोपाल दर्जी सर यांनी मार्गदर्शन केले तसेच जामनेर ची मातीही पावरफुलआहे येथे पोलिस भरतीत शंभर तरुण पोलीस होतील असे त्यांनी जाहीर केले  तर प्रास्ताविक विश्वजितराजे पाटील यांनी केले कार्यक्रमास व शहर प्रमुख सुकलाल बारी ,निळकंठ पाटील, विभाग प्रमुख व पत्रकार गणेश पांढरे युवा सेना तालुका प्रमुख ,विशाल लामखेडे, अतुल सोनवणे ,एड भरत पवार, भूषण ललवाणी आदी उपस्थित होते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक माळी यांनी केले तर आभार विशाल लामखेडे यांनी मानले