काशिनाथ शिंदे @तालुका प्रतिनिधी जामनेर
जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे जामनेर तालुक्याच्या भेटीसाठी रावेर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख विलास पारकर साहेब जामनेर तालुक्यात भेटीसाठी आले असता त्यांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे भेट दिली यावेळी मालखेडा येथील शिवसैनिक व कार्यकर्ते यांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत जळगाव जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मनोहर पाटील यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मालखेडा येथील विनोद नाईक मा.युवा सेना तालुकाप्रमुख जामनेर संतोष राठोड. सोनू सिंग राठोड .विनोद चव्हाण. चरण राठोड. नारायण पांचाळ. व शिवसैनिक हजार होते
