Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हाथरस घटनेतील आरोपींना कोठोर कारवाई करा - जामनेर शिवसेनाशहर व महिला आघाडीचं तहसिलदारांना निवेदन

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे@ तालुका प्रतिनिधी जामनेर

जामनेर   - उत्तर प्रदेश येथील हाथरस घटनेतील  आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा असे निवेदन जामनेर शिवसेना शहर व महिला आघाडीच्या वतीने आज जामनेर  तहसीलदार  यांच्याकडे देण्यात आले. उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील 19 वर्षीय मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर तिचे हाडेही तोडली गेली.  ती ह्यात नसली तरी मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्वकाही कथन केले आहे त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गाव गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटकही केली. 


असल्या गाव गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना कायद्याने फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे निवेदन जामनेर शहर शिवसेना  महिला शिवसेनेच्या आघाडीच्या वतीने देण्यात आले. 

यावेळी शिवसेना शहर प्रमुख पवन भाऊ माळी उप शहरप्रमुख काशिनाथ शिंदे (मा. सैनिक)लाल चांद चव्हाण सुमित चव्हाण  शाखा प्रमुख सुनील गायक वाड जाम मोह्ल्ल शाखा प्रमुख सईद शेख मदनी नगर शाखा प्रमुख अल्ला रख्ख I सुनील ठाकूर अनिल सूर्यवंशी मीना शिंदे जामनेर (तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख) सरला भोई रेखा ताई मुन्नी. मुमताज आशा पाटील सह  आदी शिवसैनिक, महिला कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते.