Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मप्रांतैम सेवा आघाडी राज्य सह प्रसिद्धी प्रमुख पदी प्रा.सचिन सोनवणे यांची नियुक्ती

Responsive Ad Here

सागर गाडेकर येवला ग्रामीण प्रतिनिधी

अंदरसूल येथील तेली समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, समाजातील क्रियाशील व्यक्तिमत्व - शिक्षण व मिडीया क्षेत्रात कार्यरत असलेले व मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अॅन्ड सायन्स अंदरसूल चे प्राचार्य सचिन सोनवणे यांची महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा या संघटनेच्या अंर्तगत सेवा आघाडी राज्य सह प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा अध्यक्ष- खा.रामदासजी तडस, कार्याध्यक्ष- श्री.अशोककाका व्यवहारे, उपाध्यक्ष- मा.हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष- श्री.गजानननाना शेलार, सहसचिव- मा.बळवंत मोरघडे, सहसचिव- मा.संजीव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली सेवा आघाडी रिक्त पदावर कार्य पदाची जबाबदारी महासचिव- डॉ.भूषणजी कर्डिले यांनी नियुक्ती करून दिली. त्यांची महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा या संघटनेच्या अंर्तगत सेवा आघाडी मध्ये अध्यक्ष- श्री.सुभाष पन्हाळे, कार्याध्यक्ष- श्री.माधवराव शेजूळ, राज्य प्रसिद्धी प्रमुख- श्री.दिलीपजी चौधरी यांचे संमतीने सेवा आघाडी राज्य सह प्रसिद्धी प्रमुख या पदावर नियुक्ती करणेत आली. 

 यानियुक्ती नंतर सेवा आघाडी मप्रांतैम सचिव संजय बागुल, सेवा आघाडी मप्रांतैम सचिव रवी सोनवणे, मप्रांतैम संघटक सुधीर सुर्वे, मप्रांतैम कार्याध्यक्ष नाशिक विभाग हरिभाऊ डोळसे, मप्रांतैम येवला तालुका अध्यक्ष सदानंद बागुल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ अंदरसुलचे अध्यक्ष श्री अरुण भांडगे, सरचिटणीस श्री सुभाषराव सोनवणे, संचालक मकरंद सोनवणे, राजेंद्र गायकवाड, अमोल सोनवणे, विलास गाडे, जीवन गाडे, उज्वल जाधव, सुदाम सोनवणे, डॉ भागीनाथ जाधव, राजेंद्र सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, ग्रामपालिका सरपंच विनिता सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, मुख्याध्यापक अल्ताफ खान, सागर गाडेकर, संदिप बोढरे, सचिन बोढरे, अनिल कुलधर, गोकुळ वाणी, रविंद्र माकुने, ज्योती बर्डे, मनीषा कदम, कविता गायकवाड, कृष्णा आव्हाड, संदिप बोढरे, दिपाली सोनवणे, वंदना इंगळे, राजेंद्र मालकर, तुकाराम गायकवाड, संतोष सोनवणे, सुनील सपकाळ, संतोष जाधव, महेश मेहत्रे, अक्षय खैरनार, रामदास गायके तसेच समस्त ग्रामस्थ व तालुक्यातील समाज बांधव आदींनी या निवडीच्या  माध्यमातून आपणा कडून संघटन, कुशल नेतृत्व, समाज सेवा घडो यासाठी नवनियुक्त पदास व आपल्या या नियुक्ती बद्दल सर्वाचे वतीने आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा