Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कार्ला येथे चोरीचा प्रकार घटला तर आलेगाव येथे चोरीचा प्रयत्न फसला

Responsive Ad Here

योगेश नागोलकार ता. प्रतिनिधी: पातूर

राहेर: आलेगाव पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे कार्ला येथे एक आँक्टोबर चे रात्री व दोन २ आँक्टोबर चे पहाटे ३ वाजता चोरांनी कार्ला गावात धुमाकूळ घालून ४-५  घरात चोरी केल्याची घटना घळली आहे.परंतु सद्या ७ महीन्या पासून घरी असल्याने नागरिकांचे स्वतःचे हाल होत आहे ज्या मुळे ४ घरात चोराचे हाती काहीच लागले नाही. परंतू भारत घायवट यांच्या घरात घुसून त्यांच्या खिश्यात ठेवलेले ८०० रूपये व घरात ठेवलेले कपड्याचे बैग चोरांनी घरातून बाहेर नेले व बैगेतले कपडे घेऊन बैग तेथेच फेकून दिले अशी माहीती भारत घायवट यांनी दिली.परंतु चोरी झाल्याचु कोणतीच तक्रार पोलीसात करण्यात आलु नसल्याचे सुद्धा नागरिकांनी सांगितले काही चोरीला गेले काही व सद्या शेतात काम धंदे सुरू असल्याने आम्ही पोलीसात तक्रार केली नसल्याचु माहीती नागरिकांनी दिली.परंतु या परिसरात पोलीस पेट्रोल लिंग करण्याची मागणी नागरिकांनी  पोलीस पेट्रोलिंग करण्याची मागणी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.

आलेगाव येथे चोरीचा प्रयत्न फसला चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोर २ आँक्टोबर रात्री व ३ आँक्टोबर च्या सकाळी ४वाजता सै.युनुस यांच्या घरा बाहेर एक अनूळखी वेक्तीने धुमाकूळ घातले व घराचा दरवाजा उघळा माझ्या मांगे चोर लागले मला वाचवा असे सांगून जोराजोरात सै.युनूस यांचा दरवाजा ठोकला व सोबतच घराची पायरी व नालीची भिंत तोडून टाकले व काही नागरिक उठल्यावर तो चोर तिथून निघून गेल्याची माहीती नागरिकांनी दिली प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसयले आहे.