काशिनाथ शिंदे @तालुका प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील सारगाव येथे शिवसेनेमध्ये भव्य प्रवेश सोहळा संपन्न झाला.प्रवेश सोहळा साठी उपस्थित युवा सेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील जामनेर शहर प्रमुख पवन माळी व लालचंद चव्हाण (शिवसेना कार्यकर्ते) विष्णू सोनवणे (ज्येष्ठ शिवसैनिक) सुकलाल बारी .बापू पांढरे .गणेश पांढरे.ज्येष्ठ शिवसैनिक या सर्वांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला प्रवेश घेणारे शिवसैनिक सोपान प्रकाश विचवे. शैलेंद्र वासुदेव कोळी. मधुकर पाचंगे. छगन नामदेव कोळी. पवन राजपूत. शंकर हरी चौथे. शिवाजी निवृत्ती सोनवणे
विजय भागवत न्हावी .गोपाल शंकर कोळी. गोपाळ तुकाराम कोळी. जितु किसन न्हावी. चेतन अशोक न्हावी .विष्णु भगवान जाधव. शिवाजी रमेश बोदडे .एकनाथ रामकृष्ण सटाले. गोपाळ दशरथ चौथे. सागर गोविंदा चौथे. गोपाल धोंडू दांडगे. कैलास भास्कर सटाले. पंढरी राधेश्याम चिखले. बाबुराव शामराव सुरवाडे .योगेश प्रकाश जाधव. मुन्ना विजय राजपूत. अभय भीमराव राजपूत. मना रामदास तेली.निवृत्ती नामदेव कोळी .वासुदेव नामदेव कोळी. राहुल घनश्याम कोळी. किरण नारायण बिजागर या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये हे भव्य प्रवेश केला
