Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेना रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर साहेब यांचे स्वागत

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे @ तालुका प्रतिनिधी

जामनेर- राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही महाविकासआघाडी चे सुत्र पक्के करण्यासंदर्भात हालचाली शिवसेनेत गतिमान झाल्या असून जळगाव विभागात संपर्कप्रमुख यांचा दौरा संपन्न झाला 10  ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ०६वाजता शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या निवासस्थानी राजगडावर जामनेर विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर साहेब यांनी जामनेर शिवसेना पदाधिकारी यांच्या भावना जाणून घेतल्या व शिवसेना पक्ष कसा वाढवावा याविषयी शिवसेना कार्यकर्त्यांना माहिती दिली यावेळी तालुका संपर्कप्रमुख मसुरकर साहेब मुंबई उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील

 मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील सांडू मामा गुरव .अरुण पाटील .विष्णू सोनवणे शामराव पाटील. रवींद्र पांढरे. लालचंद चव्हाण. युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील शिवसेना शहर प्रमुख पवन माळी .जामनेर महिला आघाडी प्रमुख मीना शिंदे. नामदेव चव्हाण ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते काशिनाथ शिंदे माजी सैनिक गणेश पांढरे पत्रकार सुकलाल बारी . गोपाळ तेली सुधाकर सराफ सेठ. प्रल्हाद मराठे .मा. युवा सेना तालुका प्रमुख विनोद नाईक. तुकाराम गोपाळ. नीलकंठ पाटील दिपक माळी शाखाप्रमुख. शांताराम माळीशिक्षक सेना तालुका अध्यक्ष व आदी शिवसेना कार्यकर्ते हजर होतेदी शिवसेना कार्यकर्ते हजर होते