Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अवकाळी पाउसाने नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्याना मदत दया -भाजपाची तहसिलदार यांच्याकडे मागणी

Responsive Ad Here

लोणार प्रतिनिधी सज्जाद शेख

मागील काही दिवसामध्ये अवकाळी पावसाने पिकाचे प्रंचड नुकसान झाले असुन य पिकाचा तात्काळ सर्वे करून शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई म्हणुन आर्थीक मदत देण्याची मागणी भाजपा तालुक्याच्या वतीने तहसिलदार सैफन नदाप यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

तालुक्यात शेतकरी बांधवाचे परतीच्या पावसाने आतोनात नुकसान झाले असुन प्रामुख्याने , सोयाबिन, कपासी, मुंग, उदीड, याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकरी मेटाकुटीस आला आहे तरी तात्काळ पिकांची पाहणी करून शेतकरी बांधवान नुकसान भरपाई म्हणुन आर्थीक मदत देण्याची मागणी निवेदनातुन केली आहे सदर निवेदन देते वेळी भाजपाचे तालुकाअध्यक्ष बाबाराव मुंढे, अविनाश शुक्ल, प्रकाशराव मुंढे, भगवानराव सानप, प्रकाश नागरे, विजय मापारी, गजानन मापारी, उध्दव आटोळे , अशोक दायमा, शे. अजिम शे चांद , सुंदर संचेती, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते