Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखिल भाविक वारकरी मंडळ च्या जळगाव जिल्हा प्रवक्ता पदी - उमेश महाजन

Responsive Ad Here

गणेश महाजन @ एरंडोल तालुका प्रतिनिधी

एरंडोल -(प्रतिनिधी) सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे  एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते व महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया चे युवक प्रदेश अध्यक्ष श्री. उमेश अभिमन महाजन यांची अखिल भाविक वारकरी मंडळ या सांप्रदायिक संघटनेच्या पुढील 5 वर्षा पर्यंत जळगाव जिल्हा प्रवक्ता या पदावर निवड करण्यात आली. या वेळी कोरोना चे गांभीर्य लक्षात घेता नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम तूर्तास उशिरा ठेवला असून सध्या.जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. सुप्रीम माऊली यांची शिफारसिने राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज यांची सही असलेले नियुक्ती पत्र ऑनलाईन पद्धतीने उमेश महाजन यांना देण्यात आले. यावेळी महाजन यांना सामाजिक क्षेत्रातून नगरसेवक योगेश महाजन, मुरलीधर महाजन ,व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.