Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आज पारोळा येथे भारतीय जनता पार्टीची विधानसभा क्षेत्र बैठक आयोजित

Responsive Ad Here


 आज  पारोळा येथे  भारतीय जनता पार्टीची विधानसभा क्षेत्र बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी माझी श्री सुनील (आबाभाऊ)जयराम चौधरी यांची एरंडोल शहराच्या युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली त्या प्रसन्नगी उपस्थित प्रदेश संघटन मंत्री विजय रावजी पुराणिक ,माजी मंत्री  गिरीशजी महाजन, विभागीय संघटन मंत्रीअँड. किशोरजी काळकर ,राजू मामा भोळे खासदार उमेश दादा पाटील ,आमदार मंगेश दादा चव्हाण ,करण दादा पाटील ,रमेश भैय्यासाहेब  परदेशी. लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच एरंडोल विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्याप्रसंगी सर्वांनी शुभेच्छा दिल्या