ग्राॅम पचायत येनस तहसिल नांदगाव खंडे जिल्हा अमरावती येथे ,रोजगार हमीचे कामे सुरु असुण नमुना 4 व नमुणा 7 चा रोजगार हमी कामाच्या मागणीचा अर्ज सचिवच्या साक्षिरीने भरुण रोजगार सेवकाने अपंग असल्यांने कामावर घेतले नाही,,तेव्हा तक्रार कर्ते यांनी कायद्या भाण ठेवुण तक्रार प,समिती चे गटअधिकारी यांना विनंती अर्ज 23/9/2020/ला केला,मात्र प ,समिती मधुण सुद्धा न्याय न दिल्याने अर्जदार प्रदिप रघुते यांनी तहसिलदार यांचे कडे काम मागणीचा अर्ज दाखल केला,त्यावर गटअधिकारी व सामाजिक वनिकरण यांना 5 की,मीटर अतंरावर काम द्या अशा सुचेना असुण सुद्धा हे अधिकारी,,दुर्लक्ष करित असुण तहसिदार यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत आहे.100 दिवसाचे काम देणे अनिवार्य असतांना नागरिकांना नाहक त्रास देत आहे असा आरोप येनस येथिल प्रदिप रघुते यांनी केला. असुण लाखोरुपायाचे पगारी अधिकारी कर्मचारी हे कोणा साठी. असल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
