Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर व सोनाळा शेती शिवारात परतीच्या पावसाने झालेले नुकसान पाहणी

Responsive Ad Here

पहूर प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील पहुर व सोनाळा शेती शिवारात परतीच्या पावसाने शेतातील कपाशी वांगे मक्का जवारी इतर भाजीपाल्यांचे नुकसान झालेल्या पिकांची आज युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील शिवसेना विभाग प्रमुख पत्रकार गणेश पांढरे शहर प्रमुख सुकलाल बारी विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक 

जाधव राजू पाटील आदींनी शेती गट क्रमांक एकशे तेवीस 126 127 या शेतकरी प्रकाश लहासे च्या शेतातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीमालाची पाहणी करण्यात आली नायब तहसीलदार सुभाष आप्पा कुंभार यांना भ्रमणध्वनी द्वारे पंचानामा करून या शेतकरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील यांनी केली.