Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तर्फे वेबिनार मार्फत मार्गदर्शन ; डाॅ.सागरजी व्यवहारे (एमडी, मेडिसिन) नासिक

Responsive Ad Here

सागर गाडेकर येवला ग्रामीण प्रतिनिधी

आज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे माननीय प्रदेशाध्यक्ष खासदार श्री रामदासजी तडस साहेब, कार्याध्यक्ष श्री अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष श्री गजानन शेलार व महासचिव डॉ.भूषणजी कर्डिले साहेब यांच्या प्रयत्नातून आज संपूर्ण समाजाला वेबिनार मार्फत डॉक्टर श्री सागर व्यवहारेजी (एमडी मेडिसिन) यांनी कोरोना बरोबर कशाप्रकारे लढा द्यायचा व आपली इम्युनिटी कशी वाढवायची याबाबत अगदी सोप्या व सुलभ भाषेमध्ये समाजातील प्रत्येक घटकाला समजेल अशी 

माहिती दिली व कोरोना बाबतची भीती नष्ट करून त्यांचं मानसिक धैर्य वाढवलं तसेच स्वतः एमडी मेडिसिन असून सुद्धा त्यांनी आपल्या घरातील मसाल्यांच्या काही पदार्थांच्या मार्फत आपली प्रतिकारशक्ती/इम्युनिटी कशी वाढवावी याबाबत प्रबोधन केले त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील तेली समाज बांधव वेबिनार च्या माध्यमातून हजर होते यापुढेही विविध शारीरिक व मानसिक समस्यांबाबत वेळोवेळी अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करावे अशी मागणी समाज बांधवांनी केली.