प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद - काल दि 3ऑक्टोबर रोजी क्रांतिचौक येथे शिवसेने आंदोलन केले, केंद्र सरकार व उ. प्रदेश विरोधात घोषणा दिल्या उ. प्र. हाथरस पीडित मुली च्या आरोपीना फाशी ची शिक्षा मिळावी
अश्या घोषणा देण्यात आल्या या आंदोलन मध्ये महिला सहभागी होत्या तसेच माझी खासदार चंद्रकांत खैरे आमदार प्रदीप जैसवाल आमदार संजय सिरसाट, आ. अंबादास दानवे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आदीचा समावेश होता.
