Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अलाहाबाद बँक मॅनेजर कडुन दिव्यांग च्या आई वडीलान सोबत हुज्जतबाजी

Responsive Ad Here

अमरावती प्रदिप रघुते

 अमरावती येथिल दिव्यांग यांना जिवन जगण्या साठी शासणा कडुण महिणे काठी 1000 हजार रुपये दिल्या जाते ,आणि पाच वर्ष आमदार खासदार यांना किती रुपये पगार दिल्या जाते हे सर्वच जनतेला माहीत आहे .मग अपंगा ला 1000हजारात तिस दिवस काढावे लागते.आणि ज्यांना आपण अपेक्षा ठेवुण निवडुण देतो त्यांना 30 दिवसाचा खर्च किती,अशा परिस्थितीचा विचार जर केला तर अपंगाना कोणता तरी जोडधंदा म्हणुन अमरावती येथिल दिव्यांग सचिन गजभिये .वय ,35 वर्ष.राहणार,व्दारका नगर अमरावती येथिल रहिवाशी याने समाज कल्याण दिव्यांग विभाग जिल्हा परिषद अमरावती या कार्यलयाने दि.31/8/2020ला इलाहाबाद बँक,कँम्प शाखा अमरावती येथे अपंग सचिन ला पाठविण्यात आले.व पाठविलेल्या प्रस्तावाची बँक ओ.शी. पत्र घेवुण गेला असता त्यांना उडवाउडवी उत्तरे देत असता .दुसऱ्या  दिवशी पोलीस असल्याचे सागुण अपंग सचिण जेष्ठ नागरीक आई वडील 

यांना इलाबाद बँकेतील कर्मचारी यांनी जावुण हुज्जतबाजी केल्याचा आरोप सचिन ने आपल्या तक्रारीत केला आहे.तसेच महाराष्ट्र शासन निर्णय दिव्यांग व्यक्तीचे कल्यांन व पुर्नवसन सन 1995 कायदा अधिग्रुहित दिव्यांग हक्क अधिनियम 2016अन्वये संबधित बँक शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांचेवर कार्य वाहीची मागणी करुण दिव्याग यांना नाय देण्याची विनंती पोलीस स्टेशन तक्रारीत केली आहे.दिव्यांग जन्माला येणे हेच तर आई वडिल यांना परिशानीचा मार्ग अशातच एखादा दिव्यांग जर स्वताच्या पायावर उभा राहुण जर काहितरी पोटाची खडंगी भरत असेल तर अशा शाखा व्यवस्थापका पासुण हि अडचण येत असेल तर कसे जिवण जगणार असा प्रश्नन आज दिव्यांग च्या आई वडिलांन समोर येत आहे,,तेव्हा सचिण च्या आई शी पत्रकार प्रदिप रघुते यांनी चर्चा केली असता माझ्या मुलाचा मी साभांळ तरी कशी करु असे सचिन च्या आईचे म्हण्णे आहे.