Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

16 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या

Responsive Ad Here

 किरण वाघ जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा येथील रायपुर गावामध्ये सोळा वर्षे तरुणीशी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सपना जमदाडे ही दहाव्या वर्गात शिकत  असून अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून  तिची हत्या केली होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता मृतकाच्या घरातून दोन दिवसापूर्वी मोबाईल चोरीला गेला होता मोबाईल कोणी चोरला हे मृत त्याला माहीत होते म्हणून तिची हत्या झाली छिन्नविछिन्न अवस्थेत तिचा मृतदेह तिच्या घराबाहेर असलेल्या बाथरूम  जवळ सापडला.

सदर हत्या आज सायंकाळी सात वाजता झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे सदर प्रकरणात मृतक मुलीचा चुलत  भावाला अटक करण्यात आली असून त्याला मृतक मुलीच्या घरातील सर्व माहिती होती आपले बिंग फुटणार या भीतीपोटी त्याने मृतकाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली ही गोष्ट गोळ्याच्या आई-वडील यांनी लपवली परंतु पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले सदर घटनेमुळे रायपूर परिसरात खळबळ उडाली आहे पुढील तपास सुरू आहे.