वाढदिवसा निमित्ताने मंगेश भाऊ पळसकर यांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालय चिखली येथे सत्कार
देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा
दैनिक विदर्भ दर्पणचे सर्वेसर्वा मंगेशभाऊ पळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली शिवसेनेच्या वतीने शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे सत्कार व सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवासेना तालुकाप्रमुख पंचायत समितीचे सदस्य नंदू कऱ्हाडे माजी नगरसेवक शामभाऊ शिंगणे उप शहरप्रमुख प्रीतमभाई गैची उप शहर प्रमुख मनोजराव वाघमारे उप शहर प्रमुख दत्ताभाऊ देशमुख शिवसेना युवानेते आनंद, उर्फ बंटी गैची युवासेना नेते रवीभाऊ पेटकर विभाग प्रमुख पिंटू गायकवाड गजू काळे दीपक सोनवाल उपस्थित होते .