प्रतिनिधी गणेश चौधरी
"कुछ याद उन्हे भी कर लो जो लोट के घर ना आये"
26/11/2008. या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्यात वीर मरण आलेले आपल्या भारत मातेचे सुपुत्रांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. पहिल्यातच रक्त दान करणारे ग्रा.प. सदस्य प्रवीण भाऊ जाधव. यांच्यापासून सूर्वात केली. व इच्छुंक तरुणमित्र व ग्रामस्थांनी रक्तदानाला उत्तम असा सहयोग दिला.
35 ब्याग जमा करून निर्णय ब्लड बँक ला सोपून शहीद जवानांच्या स्मृतीस अभिवादन दिले. रक्तदानामुळे सामाजिक ऋण फेडायची एक उत्तम संधी असते रक्त दात्यांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक:- राधिका क्लिनिक आनंदखेडे. डॉ. सौ. जयश्री ल. कासार.
