प्रतिनिधी
जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्र विभाग आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी ऑटोरिक्षा. शालेय विद्यार्थी वाहतुक चालक मालकांचे नेते मा. प्रल्हाद सोनवणे जळगाव यांची माजी मंत्री तथा आदिवासी संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. दशरथजी भांडे साहेब यांनी केली नियुक्ती. प्रल्हाद सोनवणे जळगाव हे नेहमी आदिवासी समाज व समाजाच्या ऑटोरिक्षा. शालेय विद्यार्थी वाहतुक चालक मालक बांधव यांना न्याय. हक्क. व त्यांच्या विकासा साठी नेहमी अनमोल समाज कार्य करीत असतात .
आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आता पर्यंत करीत असलेल्या उल्लेखनीय कार्य पाहून व भविष्यातही महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी सामाजिक. शैक्षणिक, आर्थिक, व राजकीय अशा सर्वागीण विकास करण्यासाठी व आदिवासी संघर्ष समिती चे कार्य तालुका, जिल्हा. व राज्य पातळीवर मजबूत करण्यासाठी माजी मंत्री तथा आदिवासी संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. दशरथजी भांडे साहेब यांनी मा. प्रल्हाद सोनवणे जळगाव यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
त्यांच्या नियुक्त चे आदिवासी संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. दशरथजी भांडे साहेब. मुख्य संयोजक मा. अॅड गणेशजी सोनवणे. विदर्भ विभाग अध्यक्ष मा. भास्करराव कोलटके. एकनाथ जुआर. प्रशांत तराडे. मनोहरराव बुध, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. भैयासाहेब जाधव, उत्तर महाराष्ट्र नेते मा. संजय कांडेलकर. जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर. योगेश बाविस्कर. रविकांत तेतरेकर कोकण विभाग अंबादास कोळी पश्चिम विभाग डॉ . लक्ष्मीकांत दांडगे, डॉ. अरुण कोळी मराठवाडा विभाग राजगिर सदाशिव. एकनाथ सुर्यवंशी. अर्जुन सरपते. अप्पासाहेब ऐडके. देवानंद मोरे, विजय पाटकर, अरूण धावत. प्रतिज्ञा आपोतिकर. श्याम सोनकुसरे मुंबई झणक मानकरी. वसंतराव तायडे, गजानन चिंतमवर. अशोक निंबाळजी. प्रसाद शिंदे, डॉ . दादासाहेब कोळी, व्यंकट मोदीराज. यांच्या सह महाराष्ट्रातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद वाणी सचिव सुनिल जाधव, ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समितीचे अध्यक्ष मा. शशांकजी राव. सरचिटणीस बाबा कांबळे. कार्याध्यक्ष विलास भालेकरजी. उपाध्यक्ष प्रमोद घोणे. भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अतुलजी खोंड. संपर्क प्रमुख योगेश बुऱ्हाडे उपाध्यक्ष विशाल गोरड. सहसचिव राजु माळी. राजेंद्र खताळ. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना संस्थापक अध्यक्ष मा. माधवराव कुलकर्णी संस्थापक सचिव मा. मारुतीराव सावंत सर्व आदिवासी समाज बांधव व ऑटोरिक्षा. शालेय विद्यार्थी वाहतुक. स्कूल व्हॅन चालक मालक बांधव यांनी प्रल्हाद सोनवणे यांच्या नियुक्ती चे अभिनंदन केले आहे व भावी समाज कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
