Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खेलो इंडिया योजनेच्या अनुषंगाने तालुका क्रीडा संकुलाची रचना करावी-आ.राजेश एकडे

Responsive Ad Here

देवानंद नेमाने नांदुरा प्रतिनिधी

मलकापूर विधानसभा  मतदारसंघा चे आमदार मा.श्री. राजेश एकडे यांनी आज नांदुरा येथील  तालुका क्रिडा संकुलास भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली व खेलो इंडिया योजने च्या अनुषंगाने तालुका क्रीडा संकुलाची  रचना करावी व 

सदर क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंन करिता अभ्यासिका उभारावी अश्या सूचना देखील केल्या यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.संजय सबनीस,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.सचिन तायडे,तालुका क्रीडा अधिकारी श्री.इंगळे,अभियंता श्री.लबडे उपस्थित होते.