काशिनाथ शिंदे जामनेर @तालुका प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील कोठली गावातील समाधान साहेबराव पाटील हे भारतीय सैन्य दलात 17 वर्ष सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांनी भारतीय सेनेचे जम्मू काश्मीर .आसाम. अरुणाचल प्रदेश .अशा ठिकाण १७ वर्षे आपली सेवा संपवून सेवानिवृत्त झाले संपूर्ण कोठली गावांमध्ये त्यांची मिरवणूक काढून कोठली गावात उत्साहाने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच भडगाव तालुक्याचे महाराष्ट्र रक्षक सेनेचे तालुका प्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र पाचोरा व भडगाव चे
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे उपस्थित होते महाराष्ट्र रक्षक सेनेचे संस्थापक प्रवीण राजपूत. उपसंस्थापक सुवर्ण राजपूत. कार्य अध्यक्ष रतन परदेशी. जिल्हाप्रमुख जयसिंग राजपूत. जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सविता माळी. जामनेर तालुका प्रमुख काशिनाथ शिंदे( माजी सैनिक) सल्लागार भारती मस्के. चाळीसगाव तालुका प्रमुख गोकुळ पाटील. वरणगाव तालुका प्रमुख लक्ष्मी बैरागी .खान्देश विभाग प्रमुख शिलांबरी जगदाळे. संपर्कप्रमुख योगेश पाटील. सहसंपर्क प्रमुख विनोद परदेशी. व जामनेर शिवसेना कार्यकर्ते विनोद नाईक( माजी युवा सेना तालुकाप्रमुख जामनेर). काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) पंडित पाटील( माजी सैनिक) शिवाजी वाघ (माजी सैनिक) ईश्वर मावरे( माजी सैनिक) तुकाराम गोपाळ( शिवसेना कार्यकर्ते )आदी कार्यकर्ते उपस्थित होते
