Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जीवन वेलफेयर फाउंडेशन महाराष्ट्र चे कार्यलय उघाट्न

Responsive Ad Here

शरद अवचार लोणार तालुका ग्रामीण प्रतिनिधी  

6/11/2020रोजी सुलतानपूर वेणी रोड श्री साई कॉंम्प्लेस दुसरा मजला रूम नं 3मध्ये मा श्री शरद अवचार साहेब जीवन वेलफेयर फाउंडेशन चे बुलढाणा जिल्हा तथा जालना जिल्हा कॉर्डीनेटर यांच्या अध्यक्ष थे खाली पार पडला कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिला सक्षमीकरण आत्म निर्भर योजना सॅनिटरी पॅड ग्राम पंचायत च्या महिला साठी विविध योजना पंचायत समिती अंतर्गत योजना जिल्हा परिषद योजना महात्मा फुले विकास 

महामंडळ योजना अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ योजना वसंत राव नाईक विकास महामंडळ योजना राष्ट्रीय कुटुंबं योजना श्रवण बाळ योजना संजय गांधी योजना महिला बचत गट योजना अशी या कार्यक्रमात अतिशय मोलाचे मार्गदर्शन मा श्री शरद अवचार साहेब यांनी केले कार्यक्रम च्या माध्यमातून 

सर्व स्थरावून महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती कार्यक्रम चे सूत्र संचालन गजेंद्र बावरे साहेब यांनी केले व आभार प्रदर्शन ऍड संतोष थिटे साहेब यांनी केले कोरोना संसर्ग च्या सर्व नियम व अटी पाळून कार्यक्रम पार पडला.