प्रतिनिधी शेख. सज्जाद
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा कार्याध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई मा.ना.यशोमतीताई ठाकुर हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता भुसावळ येथे विधान सभा अध्यक्ष युवक काँग्रेस इमरान खान ईद्रिस खान यांनच्या राहत्या घरी खडका रोड मुस्लिम कॉलनी भुसावळ येथे भेट दिली.
व मा ईमरान खान ईद्रीस खान भुसावल विधानसभा युवा कांग्रेस अध्यक्ष , यांना पुढील राजकिय वाटचाली साठी शुभेच्छा दिली. व ईमरान खान यांची शेतकरी, युवंका याच्या साठी जे काम करत आहे याबद्दल त्याचा कामचे कव्तुक केले, व ईमरान यांच्या कामाची दखल घेत. खुप शुभेच्छा दिल्या. छोटे खानी कार्यक्रम पार पाडले यावेळी उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समनव्यक मा.योगेंद्र पाटील उर्फ बंटी भैया, युवक कॉग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रो. हितेश पाटिल,महिला कॉग्रेस प्रदेश सर चिटनिस अनिता ताई खरारे,शहर अध्यक्ष रविंद्र निकम, अमीर खान उर्फ छोटू( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, प्राईवेट कर्मचारी कल्याण ऐसोशियन एण्ड एस डी एस.)भाई,
शहर उपाध्यक्ष इस्माइल गवली, शहर उपाध्यक्ष विलास खरात, रावेर युवक कॉग्रेस विधान सभा अध्यक्ष वसीम जनाब कार्य अध्यक्ष मुदसिर शेख, अल्पसख्यक शहर अध्यक्ष सलीम गवली, मुस्लिम सेवासंग जिल्हा अध्यक्ष हमीदा गवली, महिला कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस रानी खरात, महिला कॉग्रेस शहर उपाअध्यक्ष यसमिन बी, समाज सेविका जैतुनबी, सुलताना बी, इमरान खान चे खंबीर समर्थक मुस्ताक अहमद,शेख सिराज, शेख नूरु, कामिल खान, शेख तोफिक, इरफान खान, जहेद खान, गुलाम शाह, शेख कासीम, आरीफ पिंजारी, उमेश बिजागरे , निलेश शिंदे ,निरुति सोनवणे,राजू शाह, शेख शाहेब, तनवीर खान, शबीर मनियार, सईद मनियार, सैयद शारूक, व युवक कॉग्रेस चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

