Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भाजपा जिल्हा अध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर यांची पिंपळखुटा येथे सांत्वनपर भेट!

Responsive Ad Here

योगेश नागोलकार @ प्रतिनिधी पातूर



राहेर:आज दिनांक २-११-२०२० रोजी पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील भाजपा तालुका सरचिटणीस कपिल खरप यांची आजी स्व.कमलाबाई जगन्नाथजी खरप यांचे २५ ओक्टोबर रोजी निधन झाले होते ,खरप परिवाराची आ.श्री रणधीरभाऊ सावरकर व प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री तेजरावभाऊ थोरात यांनी सांत्वन पर भेट घेतली यावेळी रमण जैन (तालुका अध्यक्ष) ,माधव मानकर, प्रेमानंद श्रीरामे ,चंद्रकांत अंधारे ,राजु उगले ,अभिजीत गहिलोत ,श्रीकांत बराटे ,भिका धोत्रे ,गजानन निमकाळे ,द्न्यानेश्वर जाधव,सपनाताई राऊत ,सचिन बारोकार ,प्रमोद उगले ,माणिक ईंगळे ,पंकज ताले ,प्रमोद ताले ,गोलु काळे ,अजय जैन,उत्तम ताले ,विजु चऱ्हाटे ,वासुदेव देशपांडे ,सदाशिव दांदळे ,हरी दांदळे ,रामदास कवळे ,विजय पाटील ,श्रीकृष्ण तर्हांळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.