Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर पहाडी बाबा दर्ग्या समोर घाणीचे साम्राज्य मुख्य अधिकारी यांना शिवसेनेतर्फे निवेदन

Responsive Ad Here


जामनेर नगर परिषद हद्दीमध्ये पहाडी बाबा दर्गा पवित्र हिंदू-मुस्लीम यांचे तीर्थस्थान येथे आजूबाजूला सर्वत्र ठिकाणी नगरपालिका यांचा गावातील सर्व कचरा येथे फेकण्यात येतो मौजे जामनेर येथील गट नंबर 52 मध्ये पवित्र दर्गा असून तेथे त्या दर्ग्या समोर नगरपालिका कचरा टाकत आहे तरी सदर कचरा हटविण्याबाबत व येथे कचरा टाकू नये दर्ग्या समोर घाणी चे साम्राज्य तयार होत आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे तरी नगरपालिका यांनी दर्ग्या समोर कचरा टाकू नये असे शिवसेनेचे शहर प्रमुख पवन माळी यांनी सांगितले दर्ग्या समोरील कचरा न हटविल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे माहिती  देण्यात आली यावेळी उपस्थित जामनेर शहर प्रमुख पवन माळी. काशिनाथ शिंदे( माजी सैनिक) ज्ञानेश्वर लोंढे .संजय कलाल. विश्‍वनाथ काटे. महेंद्र खाटीक. नितीन खांजोडे. विलास भोइ. अल्लारखा. राजूभाई .बाबुभाई सुमित चव्हाण .लालचंद चव्हाण संजय बगडे .तुकाराम गोपाळ. आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.